आपले स्वागत आहे!

Archive for जानेवारी 18, 2019

योगेश्र्वरी देवी ! मंदिर !

सध्या पौंष महिना चालू आहे देवी चा महिना म्हणतात !

सर्व देवी नां शाकाबंरी देवी म्हणतात.

लातूर तेथील देवी आहे .

 

10304711_340457879464322_1362674066335410051_n

नमस्कार !

img_1252[1]

हिरवे ताजे वाटाणे / मटार गहू चा सांजा तिखट !

पोंगळ / मुग तांदूळ खिचडी !

पौंष महिना त सुगड ,बोळक, माती चि भांडी मध्ये

खिचडी मुग डाळ तांदूळ याला

. तेलंगण मध्ये पोंगळ म्हणतात ! तसं मी शिजविले ले

पूर्वी चा फोटो आहे !

 

IMG_8150[1]

पोंगळ / मुग तांदूळ खिचडी !

IMG_8152[1]

लिज्जत पापड

ब्लॉग वाल्या आजीबाई चं घर !

वसुधा  चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई  चं घर !

स्वयंपाक घर मध्ये छान माणसं लावून ठेवतात.

सहज जाता येता नजर जाते आणि मन याला बरं वाटतं !

सहज बोलण तेही फोन मध्ये पत्रकार किशोर कुलकर्णी !

डोळ्या पुढे दिसतात . बरं वाटतं  शुभेच्छा !

50297050_1200622886781146_5797042905600229376_n

पत्रकार किशोर कुलकर्णी सौ. आरती कुलकर्णी   / आकाश वाणी ! मुलाखत ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

36241371_1038749739635129_1041965375316557824_n

आत्या सासूबाई  /   प्रकाश अंचन !

अधिक वाण दिलेले ! सोळ नेसून शालू नेसून अधिक वाण दिल !

आत्या सासूबाई चें प्रकाश अंचन ! जावाई !

कित्ती छान वाटत सहज बघायला ! शुभेच्छा !