आपले स्वागत आहे!

Archive for जानेवारी 26, 2019

दिल्ली वार्ता ! पूर्व पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग !

Former Prime Minister Manmohan Singh meet South African President Cyril Ramaphosa. He was the chief guest at the Republic Day parade today.

50980896_10156599739847655_2345755921252089856_nIMG_0542[1]

जळगाव वार्ता २६ जानेवारी / किशोर कुलकर्णी !

तारिख २६ जानेवारी २०१९ .

प्रजासत्ताक दिन !  जळगाव वार्ता !

पत्रकार जळगाव येथील  किशोर कुलकर्णी !

आणि  सैनिक ! अधिकारी ! ईतर अधिकारी  !

जय भारत !

50887231_1182366928604722_5266146001051189248_n

पत्रकार किशोर कुलकर्णी !

50560844_279038699444194_8127600165952421888_n

पत्रकार किशोर कुलकर्णी आणि ईतर अधिकारी

 

फेस बुक / जय भारत !


Govind Barmera जबरदस्त रांगोळी. अतिशय सुंदर. अभिनंदन.
1

dscf1897

img_61751

२६ जानेवारी चि आठवण / शाळा !


तारिख २६ जानेवारी २०१९
१५ ऑगष्ट ची आठवण !

२६ जानेवारी प्रजासत्ताक दिन !
आम्ही मुली  !  चिं शाळा मुली चिं शाळा होती !
शाळा मध्ये जमत
शिक्षक
कोणत्या मैदान मध्ये

प्रभात फेरी करत

चालत नेत
खूप वेळ बसत

नंतर सर्व मुली व
जमलेले विद्दार्थी
यांना

एक एक बिस्कीट देत

तेंव्हा घरी

बिस्कीट नव्हती
खूप उशीर होत असे
परत चालत चालत

घरी जात येत
भूक खूप लागलेली असे

पण

आपण शाळा त सामील आहे
यांचा आनंद असे

जय भारत

वंदे मातरम् !

1d3502727120

IMG_0271[1]

प्रजासत्ताक/ आणि १५ ऑगष्ट / ची जिलबी !

कोल्हापुर येथे १५ ऑगष्ट  दिवस ! आणि  प्रजासत्ताक  दिवस !

कोल्हापूर येथे मांडव घालून तूप  आणि तेल ची जिलबी  करतात,

त्या प्रमाणे  विक्री करतात मी नेहमी मांडव  मध्ये लेले ली

जिलबी विकत आणत असते फोटो जुने आहेत.

पण आज हि  मांडव  मधील जिलबी  विकत आणिन ,

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

img_10841

img_10851

 

 

प्रजासत्ताक दिन जय हो ! भारत !

तारिख २६ जानेवारी २०१९.

प्रजासत्ताक दिन भारत !

वसुधालय ब्लॉग आणि वसुधा चिवटे फेस बुक !

सण याची माहिती  ! तिर्थ क्षेत्र ! विश्र्व दिन !

सर्व माहिती वाचन करतात  आणि

Like आणि प्रतिक्रिया आणि भेटी देतात !

वाचन संस्कृती मुळे  सर्वजण एकत्र आले ले आहेत !

कोणी  कुणाला पहिले ले नाही तरी

असं सर्व समाज माणूस एक एक करत एकत्र येतात .

जग याचे  चांगले  काम चालू राहते  धन्यवाद !

शुभेच्छा !

प्रजासत्ताक दिन च्या शुभेच्छा ! जय भारत !

877ee824c172

dscf1897