आपले स्वागत आहे!

Archive for जानेवारी 10, 2019

मटार बटाटा वडे / प्रणव यांनी केले तं!

प्रणव चिवटे यांचे मटार बटाटा याचे वडे!

मटार अर्धा किलो सोसला चार बटाटे उकडून घेतले.
मटार मिक्सर मधून बारीक केला.हिरवी मिरची चे तुकडे घातले.
मिठ घालून सर्व एकत्र केले.

डाळीचे पिठ मध्ये लाल तिखट, मिठ, घातले,
पिठ मध्ये वडा चे सारण घालून शेंगदाणे तेल मध्ये तळले.
प्रणव यांनी तळले!

img_1184[1]img_1185[1]
img_1191[1]

वसुधा चिवटे / संगणक सुरु करतांना

संगणक सुरु करतांना वसुधा चिवटे.
ब्लॉग वाल्या आजीबाई

49938771_1195398080636960_3757812770129575936_n
img_1179[1]

पुणे येथील लग्न याची साडी आहेर

Glimpses of Ameya’s marriage

आहेर ची साडी / माहेर ची साडी
वसुधा चिवटे / ब्लॉग वाल्या आजीबाई!

49895775_1195397060637062_178813004794560512_n
48404563_10210355523043707_2760162120048836608_n

%d bloggers like this: