आपले स्वागत आहे!

Archive for जानेवारी 7, 2019

काम याचा महोच्छव !


वसुधा चिवटे / ब्लॉग वाल्या आजीबाई
कोणता हि विषय असला णां!

कि माझ्या जवळ चे साहित्य मी दाखविते .
माझ्या वसुधालय ब्लॉग चे आणि!
फेस बुक पोष्ट चे महत्व वैशिष्ठ आहे.

पत्रकार दिन असला कि मी माझे लेख दाखविते.
राजे शाहू जयंती असले कि शाहू घराचे दाखविते.
शेती असली कि मी धान्य पेरलेले दाखविते.
ख्रिसमस असला कि मी केलेली कलाकृती
आणि मी चर्च येथे जाऊन आलेली माहिती लिहिते.
Pondicherry बद्दल काही असले कि मी
घरी केलेली कोरीव काम दाखविते.
दिवाळी असली कि मी केलेला आकाश कंदील दाखविते
संक्रांत सण असला कि मी माझा हलवा दागिना फोटो दाखविते.
गणपती असले कि रांगोळी सत्कार दाखविते.
हस्ताक्षर असले कि सिसस्पेस्नील हस्ताक्षर दाखविते.
असं माझ्या पोष्ट माझ्या काम याचा असतात.
पुस्तक दिन असला कि माझे पुस्तक दाखविते
साहित्य संबेलन असले कि कोल्हापूर येथील
१९९२ मध्ये भरलेले आणि श्रीकांत चिवटे यांची
जरी पटला अंक मधिल कविता दाखविते.

केवढ साहित्य आहे माझ्या जवळ ! बाप रे !
याच च मला जास्त वाटत मी एवढ काम केल याचं !

जास्त मला सांगायला छान वाटतं!

काम याचा महोच्छव असतो!

IMG_6317
10610937_357671134409663_4318400395486529437_n

श्रीमंत शाहू राजे जयंती


तारिख ७ जानेवारी २०१९

श्रीमंत शाहु राजे जन्म दिवस जयंती !

शाहु राजे यांनी बांधलेले राधा नगरी धरण

नमस्कार!

राजे शाहू यांच्या शताब्दी ला भवानी मंडप दुकान मधून
पुतळा विकत आणला मी !

img_059511.jpg
21559070_877208832455888_4783225453533806542_n

घरातील ल्याड लाईन फोन ची वायर

तारिख ६ जानेवारी २०१९ ला सोसायटी चे रंग काम झाले.
प्रणव चिवटे यांनी भाड्याने छिद्र चे मशीन आणलेले.

त्यात लाकडी खिळा घालून पिन ने ल्याड लाईन फोन
वायर पक्की केली.

प्रणव यांनी देखण शिस्तीत काम केले आहे.

फोन ल्याड लाईन सरकारी अजून आमच्या घरी आहे
ह्यांच्या नाव असलेला श्रीकांत चिवटे यांचा आहे.

फोन ल्याड लाईन वायर!

img_1134[1]
img_1139[1]

घरातील काम / प्रणव चिवटे यांचे


तारिख ६ जानेवारो २०१९ साल.
रंग काम पूर्ण झाले.

प्रणव यांनी भाडे याचे मशिन आणलेले.
छिद्र केली लाकूड खिळा घातले.
पक्क वायरी एकत्र करून परत खिळा लावले

T.V., इंटरनेट, रेडीओ च्या वायरी !
भरपूर मोठ्ठ घरातिल काम आणि देखण केल आहे

प्रणव चिवटे यांनी ! अभिनंदन !

img_1137[1]
img_1130[1]

%d bloggers like this: