आपले स्वागत आहे!

Archive for जानेवारी 15, 2019

काळी साडी ! वसुधा चिवटे !

तारिख १५ जानेवारी २०१९.

काळी साडी वसुधा  चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

img_1265[1]

ब्लॉग वाल्या आजीबाई / वसुधा चिवटे !

तारिख १५  जानेवारी  २०१९.

ब्लॉग वाल्या आजीबाई !

img_1259[1]

तिळ गूळ घ्या गोड बोला !

तारिख १५ जानेवारी २०१९ संक्रांत सण च्या शुभेच्छा !

तिळ गूळ घ्या गोड बोला  !

 

IMG_8108[1]

ओम तिळ गूळ कुटलेले लाडू !

1544606_241018256074952_2014903634_n

तिळ गूळ पोळी !

 

 

 

 

 

संक्रांत सण !


तारिख यंदा १५ जानेवारी ला संक्रांत सण आला आहे.
संक्रांत सण काळी साडी चि आठवण !

आमचं लग्न झाल तेंव्हा संक्रांत सण याला
माझ्या सासरी सर्वांनी विशेष त:
सासरे बाबा यांनी मला काळी साडी घेतली.
सासूबाई नि हलवा दागिने केले.
थाटात संक्रांत सण केला. विशेष माझे पहिले सण
व्यवस्थित पार पडले मी पहिली सून खूप कौतुक करायचे
आणि व्यवहार पण !

कधी शेजार, नात , वाडा येथे कधी अडचण आली नाही.
नाही तर कोणी तरी जात आणि सण निट होत नाहीत ठरवलं साठी
आटोपून घेतात. अस खूप ऐकल आहे साठी लिहित आहे.

माझा काळी साडी हलवा चा दागिना चा फोटो मुंबई त
स्टुडीओ दत्ता तेथे काढलेला आहे !

काळी साडी ची आणि एक आठवण !
कोल्हापूर येथे खूप वर्ष राहत आहोत
डॉ करंडे घर चे च !चहा जेवण कोजागिरी पौर्णिमा
साठी जमत!

तर अस ते सर्व घर चे राजस्थान ला गेले ले.
तर हे श्रीकांत चिवटे म्हणाले तिकडून
कॉटन बांधणी साडी आणा !
त्यावेळेला कोल्हापूर येथे अशा
साड्या मिळत नव्हत्या.तर डॉ करंडे यांनी
काळी बांधणी साडी आणली खूप छान दिली.
मी ती काळी साडी भरपूर वापरली !

डॉ करडे सर्वजण आहेत शुभेच्छा !
तेंव्हा तरुण च होते मी ! तब्येत पण
मस्त छान दिसायची मी !

आत्ता २०१९ साल ला मी ह्यांच्या
श्रीकांत चिवटे पेंसन मधून मला
काल काळी साडी आणली.
खूप छान साडी आहे.

साडी देणारे सर्व छान आहेत शुभेच्छा !

img_1233[1]
img_1230[1]
img_1227[1]

%d bloggers like this: