आपले स्वागत आहे!

Archive for एप्रिल 17, 2019

माननीय R.Y. Deshpande ! वसुधा चिवटे!

तारिख १७ एप्रिल २०१९ ला

माननीय R. Y.Deshpande यांचा जन्म दिवस आहे .

वाढ दिवस आहे .खूप खूप शुभेच्छा !

R.Y. Deshpande माझे भाऊ यांनी मला दिलेला

बटवा आमदार सभा मध्ये थाटात  मिरविला !

बटवा  वस्त्र आहे !  त्याला महत्व आहे.

काय तर मराठी भाषा संगणक वसुधालय ब्लॉग साठी  वसुधा चिवटे!

आमदार यांनी गृहिणी पूरस्कार दिला !२०१९ ला !

कित्ती भाऊ ची भेट व व आमदार सभा गाजली बघां !

शुभेच्छा ! अभिनंदन !सर्वाना !

IMG_1079

R.Y.Deshpande. केदार देशपांडे. वसुधा चिवटे.

IMG_1477[1]

आमदार सतेज पाटील . वसुधा चिवटे ब्लॉग वाल्या आजीबाई .

IMG_1443[1]

आमदार सभा