आपले स्वागत आहे!

पांडुरंग दत्तात्रय बेदरकर !  सोन्या बापू नमस्कार !

मार्गशीर्ष शुक्लपक्ष सप्तमी !  स्मृती दिन ! समाधी दिवस !

चंपाषष्ठी चा दुसरा दिवस !

त्यांच्या सौ सुनबाई  सौ उमा  मुलगा आनंद यांनी !

आठवण दिवस सांगितला !

वसुधा चिवटे मी काल च त्यांच्या घरी निघून !

कोल्हापूर घरी आले आहे !

सोन्या बापू चिं आठवण मला का येते तर

त्यांनी आमच श्रीकांत चिवटे वसुधा चिवटे यांच !

लग्न ठरविल पत्रिका देण घरी नेण इतर !

आणि हो ! मी पहिला वेळे ला गरोदर होते तर !

छान भरपूर दोन डझन हिरव्या गार बांगड्या !

मला आणल्या ! गावातून हिंगणे येथे दिल्या !

माहेर वाशिण मानस माहेर वाशिण असले तरी !

खूप आगत्य केले ! बाई बापू निं ति आठवण !

पन्नास ५० वर्ष जास्त झाली तरी येते !

मला वसुधा चिवटे ला ! साठी ब्लॉग लिहित आहे !

वर्तमानपत्र जसे माहिती देतात !

तसे माझे ब्लॉग आहेत !

वसुधा चिवटे ! ब्लॉग वाल्या आजीबाई !

img_20191130_172707124

ओम पांडूरंग दत्तात्रय बेदरकर नमस्कार ! वसुधा चिवटे !

सौ उमा णे च फोटो घेण्यास दिला !

72541051_1407466762763423_1912611145215115264_n

कोल्हापूर महालक्ष्मी देऊळ ! वसुधा चिवटे !

 

यावर आपले मत नोंदवा