आपले स्वागत आहे!

१ आकड्याची धमाल

ह्या वर्षात खालील चार तारखा मध्ये फक्त १ हा आकडा असेल.

१/१/११ – एक जानेवारी
११/१/११ – अकरा जानेवारी
१/११/११ – एक नोव्हेंबर
११/११/११ – अकरा नोव्हेंबर

आणखीन एक मजेदार गोष्ट – जर का तुमचा जन्म मागच्या शतकात झाला असेल तर तुमच्या  ह्या वर्षीच्या वाढदिवसाला होणाऱ्या वयात तुम्ही ज्या वर्षी जन्माला होता ते वर्ष मिळवा. त्याची बेरीज १११ येईल.

उदाहरणार्थ –
जर का तुमचा जन्म १९६९ साली झाला असेल तर तुमचे ह्या वर्षी वय ४२ होईल.
त्यामुळे ४२ + ६९ = १११

जर का तुमचा जन्म १९७३ साली झाला असेल तर तुमचे ह्या वर्षी वय  ३८ होईल.
त्यामुळे ३८ + ७३ = १११

आहे की नाही १ आकड्याची धमाल ह्या वर्षी?

एक हा आकडा वेगवेगळ्या भाषेत कसा लिहिला जातो ह्याचा नमुना खाली दाखविला आहे.
1 – इंग्रजी
१ – मराठी, हिंदी अणि संस्कृत
૧ – गुजराती
೧ –  कन्नड आणि तेलगु
੧ – पंजाबी
௧ – तमिळ

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: