आपले स्वागत आहे!

Archive for ऑक्टोबर 13, 2011

अनारसे चे पीठ

अनारसे च पिठ: ३ तीन दिवस तांदुळ पाण्यात पाण्यामध्ये भिजत ठेवावे. पाणी अजिबात बदलु नाही. ३ तीन दिवसानंतर तांदुळ धुवुन घ्यावेत. चाळणी मध्ये पाणी निथळण्यासाठी २ दोन तास ठेवावेत.

मिच्कर मधून बारीक करून पिठाच्या चाळणी ने तांदळाचे पिठ चाळून घ्यावे छान बारीक व मोकळे होते.

पिठी साखर घ्यावी. जेवढे तांदळा चे मोजून घेऊन तेवढी च पिठी साखर घ्यावी साखर व तांदुळ पीठ एकत्र करावे.पाण्याचा कळत न कळत हात तांदूळ व पाठी साखर याला लावावा.व छान गोळा करावा .

वेळेवर तुपाचा हात लावावा व खसखस वर अनारसे चे पीठ थापून तुपात छान तळावेत. कडक व कुरकुरीत लागतात .

अनारसे पीठ व तयार अनारसे खुप दिवस राहतात. टिकतात.

DSCF2004  DSCF2000

श्रीविष्णुसहस्त्रनामस्तोत्रम्

श्रीविष्णुसहस्त्रनामस्तोत्रम्

यत: सर्वाणि भूतानि भवन्त्यादियुगागमे |
यस्मिंश्च प्रलयं यान्ति पुनरेव युगक्षये ||११||

तस्य लोकप्रधानस्य जगन्नाथस्य भूपते |
वोष्णोर्नामसहस्त्रं मे श्रुणु पापभयापहम् ||१२||

यानि नामानि गौणानि विख्यातानि महात्मन:
ऋषिभि: परिगीतानि तान वक्ष्यामि भूतये ||१३||

ॐ विश्वं विष्णुर्वशट्कारो भुतभव्यत्प्रभु:|
भुतक्रुद्भुतभृभ्दावो भूतात्मा भूतभावन: ||१४||

पूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमा गति: |
अव्यय:पुरुष: साक्षी क्षेत्रज्ञो S क्षर एव च ||१५||

योगो योगविंदा नेता प्रधानपुरुषेश्वर: |
नारसिंहवपु :श्री मान्केशव: पुरुषोत्तम:||१६||

सर्व: शर्व: शिव: स्थानुर्भुतादिर्निधिरव्यय:
सम्भवो भावनो भर्ता प्रभव: प्रभुरीश्वर: ||१७||

स्वयम्भू: शम्भुरादित्य: पुष्कराक्षो महास्वन: |
अनादिनिधनो धाता विधाता धातुरुत्तम: ||१८||

अप्रमेयो ह्रषिकेश: पद्मनाभो S मरप्रभु:
विश्वकर्मा मनुस्त्वष्टा स्थविष्ठ: स्त्यविरो ध्रुव: ||१९||

अग्राह्य: शाश्वत: कृष्णो लोहिताक्ष: प्रतर्दन:
प्रभूतस्त्रिककुब्धाम पवित्रं म डग.लं परम् ||२०||