आपले स्वागत आहे!

Archive for ऑक्टोबर 16, 2017

दिवाळी अंक साठी


तारीख १६ अक्टोबर २०१७
आश्र्विन कृष्णपक्ष

दिवाळी

मध्यन्तरि
दिवाळी अंक
काही लिखाण चे
लिंक दिलेल्या
ते छापल कि नाही
कस समजणार

 

IMG_7508[1]

भाजणी चकली


तारिख १६ अक्टोबर २०१७
आश्र्विन कृष्णपक्ष
सोमवार
वसु बारस


स्वंयपाक व जेवण केले
ओटा आवरला
तेल गरम करायला ठेवले
सोऱ्या जवळ ठेवला
पाणी गरम करायला ठेवल्र
ष्टील घामेलेत
चकली भाजणी काढली
तिळ तिखट मिठ हिंग गरम तेल
घातले हलविले
गरम पाणी घातले
थोड्या वेळ तास च ठेवले
परत गार पाणी घातले सर्वे
एकत्र चकली भाजणी कालविली
थोड थोड घेऊन चकली केली
गरम तेल मध्ये तळली
थोडी लाल दिसते पण नाही तर
मऊ होईल
आणि हो
नळी आपोआप आली पडली
चहा त फुर्र फुर्र करायला
शेवट ची चकली मोडून पाहिली

आणी हो एक पण चकली
घालतांना व
तळतांना व व काढतांना
तुटली नाही

नैवेद्द

बधाई

See More

IMG_7551
IMG_7548
 IMG_7545

वसु बारस माहेर ची आठवण


तारिख १६अक्टोबर २०१७
आश्र्विन कृष्णपक्ष
सोमवार

वसु बारस

माझे माहेर चे यांनी

अधिक महिना त

गाय वासरू
दिलेले आहे

आज

वसु बारस
पूजा

नमस्कार
बधाई

IMG_7543

IMG_7541

 

 

आढावा


तारिख १६ अक्टोबर २०१७
आश्र्विन कृष्णपक्ष
सोमवार

वाटत दिवाळी आली
भरपूर काम आहे
साठी संगणक लिखाण
बंद असेल

पण ना मी ना
आज सामान आणला
भाजणी भाजली
दळून आणली
डॉक्टर कडे जाऊन आले
अनारसे पिठ केले
थोडे टाळून बघितले
आज आकाश कंदील केला
पूर्वी चे फराळ फोटो दाखविले
पूर्वी च्या जुन्या आठवणी
लिहून काढल्या
आज चिवडा केला
लाडू केले
प्रतिक्रिया दिल्या त
वसु बारस चे जुने
फोटो घातले
आज पण गाई पूजा करणार
नउ रांगोळ्या एकत्र एका दम
मध्ये काढल्या
जुन्या रांगोळ्या दाखविल्या

आज चकली करणार
फोटो ग्राफार मी च

सर्व लिहित असते
संगणक चि सवय म्हणण्या
पेक्षां
आपण काय काम केल
याचा आढावा

बधाई

See More

img_379111

वसु बारसं

तारिख १६ अक्टोबर २०१७

आश्र्विन कृष्णपक्ष

वसु बारस

गाई पूजा

 

16265757_728521403991299_6720700398129053882_n

15665951_708519975991442_7248722463968580212_n

 

%d bloggers like this: