आपले स्वागत आहे!

Archive for ऑक्टोबर 21, 2017

अंबाडी भाजी


तारिख २१ अक्टोबर २०१७
कार्तिक शुक्लपक्ष
भाऊ बीज
बधाई
ओम
आज अंबाडी भाजी केली
धुवून चिरली
कुकर मध्ये तूर डाळ व भाजी
पाणी घालून चार पाच
शिट्टी दिली
हळद लाल िखटत मीठ घातल्र
तेल मोहरी लसून लाल मिरची
ची फोडणी दिली
पाणी काढले नाही
आंबट चांगली झाली
तूर डाळ मुळे भरून आली व
आंबट पणा पण
कमी लागला
पोळी बरोबर खाल्ली
बधाई

See More

22539747_893876867455751_690961433651197692_n
22555034_893877017455736_5784843466134349327_n

पिवळे मुग डाळ लाडू


तारिख २१ अक्टोबर २०१७
कार्तिक शुक्लपक्ष
ओम

यम व्दितिया
भाऊ बीज

बधाई
ओम

पिवळे मुग अंदाजाने घेतले
लोखंडी कढई त भाजले
गिरणी तून दळून आणले
पातेले त सादुक तूप घातलं
पिवळे मुग पिठ
अंदाजाने घातले
भाजले
गुळ किसून घेतला
त्यात घातला
जायफळ किसून घेतले
त्यात घातले
लाडू वळले
मस्त चव आली
गुळ मुळे व सादुक तूप मुळे
चव खमंग लागली
खाल्लेला अर्धा लाडू
त्यात ठेवला

बधाई

See More

IMG_7626[1]
IMG_7654[1]

भाऊ बीज

तारिख २१ अक्टोबर २०१७

कार्तिक शुक्लपक्ष

यम व्दितीया

 

भाऊ बीज

ओम

स्वच्छ
पांढरी रांगोळी
हळद कुंकू

बधाई

 

IMG_7651

भाऊ केदार

तारिख २१ अक्टोबर २०१७

कार्तिक शुक्लपक्ष

भाऊ बीज

घराण याचा भाऊ

केदार देशपाण्डे देशपांडे

शुभेच्छा बधाई

img_62042

 

%d bloggers like this: