आपले स्वागत आहे!

          ॐ 

  स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३३ खरनाम संवत्सर दक्षिणायन शरद ऋतु आश्र्विन कृष्णपक्ष 

बुधवार ३० नरकचतुर्दशी  अभ्यंगस्नान  व लक्ष्मी कुबेर पूजन  आहे. तसेच २६ आक्टोबर (१०)२०११ तारीख ला नरकचतुर्दशी  व लक्ष्मी पूजन कुबेर पूजन आहे.

     सकाळी सूर्यदय च्या आधी अभ्यंग स्नान करतात . कणिक व हळद एकत्र करुन दिवा तयार करतात .

     हया दिवा न स्नानाच्या वेळेला ओवाळतात . व पणती चा दिवा सकाळी दक्षिण बाजुला लावतात.

     संध्याकाळी लक्ष्मी ची पूजा करतात आपण कष्टान मीळविलीले धन याची पूजा करतात .

   कुबेर यंत्र व महालक्ष्मी यंत्र याची पूजा करतात .

DSCF2024   DSCF1200DSCF0767   20111024_092007

यावर आपले मत नोंदवा